Organic Moringa Powder - Farmer Bazaar

Organic Moringa Powder

₹ 1500/Per kg
The given price is approximate, which may vary depending on the terms and condition of the sale.
25 kg
2024-06-05
ShivParvati Farm, Hipparga, Udgir, Latur, Maharashtra

Description

*YOUR TRUST , OUR CONFIDENCE TO BRIDGE OUR HEALTY RELATIONSHIP* *MORINGA / शेवगा पाला फायदे :-* 1. वजन कमी होण्यास / नियंत्रणात रहाण्यास मदत होते. 2) मधुमेह (Diabetis) नियंत्रणात होण्यास मदत होते. 3) व्हिटॅमिन A,B,C भरपूर प्रमाणात 4) दुधापेक्षा 4 पट कॅल्शियम जास्त आहे त्यामुळे हाडे मजबूत होऊन जॉइंट पेन कमी होते. 5) संत्रा पेक्षा 3 पट व्हिटॅमिन Ç जास्त 6) पालक पेक्षा 3 पट Iron जास्त 7) अंडा पेक्षा 5 पट व्हिटॅमिन B7 / कॅल्शियम जास्त 8) केळी पेक्षा 5 पट प्रोटीन जास्त 9) Antioxidant / Detox करते, Anti Ageing 10) Acidity, Gases, Iron deficiency, cholesterol , Indigestion साठी उपयोगी 11. रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते. *ही पावडर सकाळी उपाशी पोटी एक चमचा ( 8-10 ग्राम) एक ग्लास कोमट पाणी, ज्यूस,किंवा दूध सोबत घेतल्यास जास्त उपयोगी आहे. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे असेल , शुगर नियंत्रणात ठेवायचे असेल किंवा जॉइंट पैन असेल त्यांनी सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोन वेळ घेतले तरी चालेल.*

Related Product

Download
Farmer Bazaar &
Submit Your Post for
Buy, Sell and Rent.

Google Play App Store