सीडलेस मोसंबी कलम उपलब्ध - Farmer Bazaar

सीडलेस मोसंबी कलम उपलब्ध

₹ 180/Per Piece
The given price is approximate, which may vary depending on the terms and condition of the sale.
10000 Piece
2022-07-16
Unitech Industries, Aurangabad, Sambhaji Nagar, , , ,

Description

रंगपुर खुंटावरील "स्वीट ऑरेंज मोसंबी" ही नवीन व्हरायटी असून या मोसंबीमध्ये बी नाही आहे. म्हणजे सीडलेस मोसंबी आहे . "स्वीट ऑरेंज मोसंबी" व्हरायटीचे रोपे जून-2022 पासून बॅगमध्ये विक्रीस उपलब्ध होईल. बूकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क : 9028575524 ,9403502272. "स्वीट ऑरेंज मोसंबी " व्हरायटीचे प्लॉट वर 1000 मोसंबी लागवड- जुलै-2018 रोजी केली असून एक वेळेस आपण नक्की भेट देऊन, नंतरच निर्णय घ्या. बदनापुर पासून 4 किलोमीटर वर निकलक या गावी प्लॉट व नर्सरी आहे .(जिल्हा जालना- महाराष्ट्र) . 🙏

Filter By Rating :

Reviews

0

0 reviews

5 star
0.00%
4 star
0.00%
3 star
0.00%
2 star
0.00%
1 star
0.00%

Related Product

Download
Farmer Bazaar &
Submit Your Post for
Buy, Sell and Rent.

Google Play App Store