⭕️⭕️ सावधान इशारा ⭕️⭕️⭕️⭕️

Call For Price
The given price is approximate, which may vary depending on the terms and condition of the sale.
1 kg
2022-10-28
7G6V+748, Vita, Sangli, , , ,

Description

सर्व शेतकरी तसेच व्यापारी बांधवाना सूचित करण्यात येती कि 7978568116 या मोबा. नंबर वरून Kumar Singh या व्यक्ती चा कॉल आल्यावर या व्यक्ती शी आपल्या शेती मालाशी समंधित कोणताही व्यवहार करू नका हा व्यक्ती लुबाडणूक करणारा असून सुरुवातीस तुह्माला शेतमाल पोहचविण्यास सांगतो व तेथे नसतो नंतर Payment करण्यासाठी Phone Pay वर कॉन्फरमेशन करण्यासाठी Link पाठवितो आणि त्या Link वर कन्फर्म केल्यावर तुमचे A/c Nill होते. कृपया सावधान.

Related Product

Download
Farmer Bazaar &
Submit Your Post for
Buy, Sell and Rent.

Google Play App Store