Emmer / Khapli Wheat - Farmer Bazaar

Emmer / Khapli Wheat

₹ 100/Per kg
The given price is approximate, which may vary depending on the terms and condition of the sale.
1 kg
2022-04-17
52, Shrirampur-Newasa Rd, Indira Nagar, Shrirampur, Maharashtra 413709, India, , , ,

Description

✔️खपली गहू ५००० वर्ष जुनी गव्हाची जात असून आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. ✔️डायबेटीस पेंशन साठी व तसेच हाडांची झीज भरून काढण्यासाठी उपयुक्त ✔️हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी. ✔️ग्लुटिन चे प्रमाण अत्यल्प ✔️खपली गव्हापासून आत्यंतिक रुचकर पदार्थ बनवतात उद्या. शेवया, कुरडया, शिरा, खीर, पुरणपोळ्या इ. ✔️तंतुमय घटक १५ % जास्त असल्याने पचनास हलका व प्रथिने १५ % व कर्बोदके ७० % असल्याने शक्ती वर्धक. ✔️पॉलीफेनॉलस घटक असल्याने कॅन्सर, मेंदूच्या कोशिकांचे आजार व हृदयरोग होत नाही. ✔️तंतुमय पदार्थ जास्त असल्याने पचन हळू होते त्यामुळे डायबेटीस पेशन्ट मध्ये रक्तातील साखर वाढत नाही, तसेच लवकर भूक लागत नाही, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.

Filter By Rating :

Reviews

0

0 reviews

5 star
0.00%
4 star
0.00%
3 star
0.00%
2 star
0.00%
1 star
0.00%

Related Product

Download
Farmer Bazaar &
Submit Your Post for
Buy, Sell and Rent.

Google Play App Store