रूट मॅजिक हे नैसर्गिक रित्या उपलब्ध असलेल्या पाॅटेशिअम ह्युमेट आणि फुलविक ॲसिड पासुन बनवले आहे जमिनीची सुपिकता वाढवते पांढर्या मुळ्यांची संख्या वाढवते जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्यास मदत जमिनीची प्रतवारी सुधारते जलधारण क्षमता वाढते जमीनीचा सामु स्थिर ठेवण्यास मदत जिवाणुची संख्या वाढवण्यास मदत