किडींचा, तेल्याचा कर्दनकाळ फायदे - १) १००% वाटर सोल्युबल जैविक निम करंज २) थ्रिप्स, हिरवा मावा, तुडतुडे, अळी यांच्यावरती नियंत्रण ३) तेल्या, डांबन्या, कुजवा, पाकळीकुज या रोगांवरती नियंत्रण ४) पिकांना आणि फळांना नैसर्गिक चमक, चकाकी, शायनींग येण्यास मदत ५) सर्व प्रकारच्या जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक खत / औषधांबरोबर वापरण्यास योग्य ६) पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास अतिशय लाभदायक ७) पिकांवरील आणि जमिनीतील शत्रु किडीवर नियंत्रण करण्यास मदत. ८) सर्व तरकारी पिकांस वापरण्यास उपयुक्त वापर फवारणी १/२ मिली प्रति ली. पाणी ड्रिपमधुन १००० मिली प्रति एकर