Spring MicroGel++

₹ 1680/Per Piece
The given price is approximate, which may vary depending on the terms and condition of the sale.
5 kg
2023-10-25
Koregaon, Koregaon, Koregaon, Satara, Maharashtra

Description

*फवारणी साठी नॅनो FTR स्प्रिंग 1 किलो एकरी व आळवणी किंवा ड्रिप साठी पिकानुसार 1,2,4 किलो एकरी ऑरगॅनिक इन रिचर* 🍇🍓🍉🍌🍋🍊🍑🍆🍅 *स्प्रिंग नॅनो हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भंडार आहे. याच्या मध्ये विविध नैसर्गिक वाढ, वर्धके पेशी, वाढवर्धके,हुमिक,झाईम, अमिनो, पोटॅश, seaweed, न्यूट्रीयन्स, मिनरल्स, विटामिन्स, मायक्रो ऑरगॅनिझम, हार्मोन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, आणि उपयुक्त जिवाणूंच्या खाद्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे.* 🌶️🌽🥒🥬🥦🌽🧄🍅 स्प्रिंग मुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते मुळांच्या आणि फुटवे यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होते, फुलांच्या आणि फळांच्या धारणे मध्ये वाढ होऊन त्याचे उत्कृष्ट पद्धतीने पोषण होते. फळ फुगी होते. सहाजिकच पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन गुणवत्तेमध्ये ही सुधारणा होते. फुलगळ, फळगळ थांबते. तसेच त्याच्या सततच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून तिच्या सुपीक ते मध्ये दिवसेंदिवस वाढ होत राहते.🥒🥬🥦🧅🍆🥝🍑🥦 *आजच वापरून पहा, आणि रिझल्ट 100% मिळवा.* 🥕🌽 *संपर्क आणि मार्गदर्शन - ९९२२५८०१५० ( ढवळे सर )*

Related Product

Download
Farmer Bazaar &
Submit Your Post for
Buy, Sell and Rent.

Google Play App Store