एलोरा लाल कांद्याचे बियाणे नाशिक एन 53

₹ 600/Per kg
The given price is approximate, which may vary depending on the terms and condition of the sale.
145 kg
2022-07-22
RV2G+W76, Vaijapur, Sambhaji Nagar, , , ,

Description

*🙏विक्री करण्यासाठी 🙏* *शेतकरी ते शेतकरी थेट विक्री कांदा बियाणे विकणे आहे* 🧅🧅🧅🧅🧅🧅🧅 *शेतकी पुत्र* 🌳कांदे लावण्या पासून तर बि तयार करू स्तर पूर्ण रेकोड आहे🌳 🌳लाल कांदा बियाने 🌳 नमस्कार शेतकरी बंधुनो बियाणे चालू सिझनला बियाणे पाहिजे असल्यास माझ्याकडे लाल कांदा बियाणे एलोराचायना किंग बी योग्य भावात एकदम गॅरेंटेड मिळेल बी घेताना शेतावर जाऊन पाहणी करून बियाणे घेणे स्टॅम्प करून मिळेल उगवण शमता 90ते95%%राहील 🌳*किती आहे*- 1.45कुंट्टल लाल🥦 *साधारण किमत*-फोनवर किंमत ठरले जाईल *संपर्क क्रमांक* 📞📞Ch📞 *7378747650,* *9404172150 कधी पर्यंत विकायचे*- योग्य किंमत आल्यावर *🙏अधिक माहितीसाठी कॉल करा*🙏

Related Product

Download
Farmer Bazaar &
Submit Your Post for
Buy, Sell and Rent.

Google Play App Store